काल आठवे आश्चर्य घडले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा भाव होता. जो तो प्रत्येकाला विचारात होता.
तुझ whatsaap चालू आहे का? अरे माझे मेसेज जातच नाहीयेत, कोणी म्हणत होता कि नेटवर्क नसेल.
अरे पण माझे हि मेसेज जात नाहीयेत, बराच वेळ हा लपंडाव सुरु होता. आणि बऱ्याच वेळा नंतर ट्विटर
आणि फेसबुकवर चौकशी केल्यानंतर कळले कि whatsaap एका तासासाठी बंद करण्यात आले आहे.
भारतासह सार्या जगभरात एका तासासाठी whatsaap डाऊन झाले होते, आणि त्यामुळे अनेकांचा रक्तदाब
नक्कीच वाढला असेल, परंतु जेव्हा एका तासानंतर whatsaap पूर्ववत झाले, आणि पुन्हा एकदा संदेशांची
देवाण घेवाण सुरु झाली तेव्हा लोकांच्या जीवात जीव आला असेल. whatsaap अचानक ठप्प होण्याचे
कारण अजून समजू शकलेले नाही.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews